निवडणुकीसाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी नेमून दिलेले काम करावे    – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

265
Adv

सातारा,
 विधानसभा निवडणुकीबरोबच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे.  या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरती निवडणूक कामासाठी वर्ग करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने  ज्या अधिकारी, कर्मचारी यांचे आदेश काढले आहेत ते आदेश कुठल्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कळविले आहे.

0000

Adv