कोरोना काळात रहिमतपूर येथे बेकायदा दारू विक्री प्रकरणी रहिमतपुरातील एका स्थानिक लोकप्रतिनिधीचे लायसन रद्द झाले होते मात्र हाच रद्द झालेला विजय मल्ल्या लायसन बहाद्दर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मागे सातारा ते मुंबई येथे लुडबुड करत असताना दिसून येत आहे
कोरोना काळात महाराष्ट्र राज्य सरकारने दारू विक्री पूर्ण बंदी केली होती मात्र काहींना पैशाच्या हवेसा पोटापायी आपला उदरनिर्वाह चालवा यासाठी बेकायदा दारू विक्री केली ही बेकायदा दारू विक्री जास्त काळ टिकली नाही प्रशासनाने दारू विक्री करणाऱ्या रहिमतपुरातील विजय मल्ल्या उर्फ स्थानिक लोकप्रतिनिधी ला दणका देऊन थेट लायसन रद्द केली होती मात्र या विजय मल्ल्या उर्फ स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकांचे पाय धरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जवळीक वाढवली व आपले रद्द झालेले लायसन पुन्हा सुस्थितीत आणले अशी बेकायदा दारू विक्री प्रकरणी लायसन रद्द झालेली स्थानिक लोकप्रतिनिधी जर स्वच्छ व पारदर्शक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजूबाजूला सातारा जिल्ह्यात फिरली तर नक्कीच अजितदादा गट ऊर्जा अवस्थेत येणार नाही हे मात्र नक्की
प्रशासनाच्या नियमाची उल्लंघन करून कोरोना काळात दारू विक्री केली असा रहिमतपुरातील विजय मल्ल्या जर पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत असेल तर दादांच्या पक्ष्यांची संख्या नक्कीच कमी होईल अशी चर्चा सातारा जिल्ह्यात रंगू लागली आहे