सलग ३५ वर्षाची विजयी परंपरा खासदार छ उदयनराजे गटाने राखली

396
Adv

सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या साबळेवाडी ग्रामपंचायत मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाने 35 वर्षाची विजयी परंपरा राखली आहे

सातारा तालुक्यातील साबळेवाडी ग्रामपंचायतीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या गटाची गेली 35 वर्षे निर्विवाद सत्ता असून यावर्षीही साबळेवाडी ग्रामपंचायतीवर विजयी परंपरा राखली गेली आहे निवडून आलेल्या सरपंच पदासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे

साबळेवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटामध्येच गेली 35 वर्षे संघर्ष होत असून या संघर्षामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली 35 वर्षाची विजयी परंपरा कायम राखली आहे

Adv