Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City समृद्ध समाजासाठी दैनंदिन वाचनाची गरज- महेश राजेमहाडिक

समृद्ध समाजासाठी दैनंदिन वाचनाची गरज- महेश राजेमहाडिक

220
Adv

माजी आरोग्य सभापती महेश राजे महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जय महाराष्ट्र मित्र मंडळाने वाचनालय चालू केली असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक रामभाऊ धस यांनी दिली

सध्या 4g चा जमाना चालू असून वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून जय महाराष्ट्र मित्र मंडळाने वाचनालय सुरु केले असून या वाचनालयात जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे अंक ठेवण्यात आले आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी माहिती माजी आरोग्य सभापती महेश राजे महाडिक यांनी सातारा नामाशी बोलताना दिली

वाचाल तरच वाचाल अशी म्हण आहे युवापिढीने जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा ही महाडिक यांनी यावेळी व्यक्त केली असून यावेळी ज्येष्ठ नागरिक रामभाऊ धस ,सचिन भोसले व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या उपक्रमाबद्दल नागरिकांनी महेश राजे महाडीक यांचे आभार मानले

Adv