सातारची एमआयडीसी गिळून खाऊन त्या जागेवर प्लॉटिंग करणारा खटावचा pr.भा…क..अर याला भल्या पहाटे सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याचे दिव्य स्वप्न पडले असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात रंगू लागली आहे
खटावच्या नेत्याचे सातारा लोकसभा मतदारसंघात मतदान नाही सातारा शहरासह आसपासच्या गावातील काही नेत्यांना हाताशी धरून एमआयडीसीच्या जागेवर प्लॉटिंग करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीना लोकसभेची स्वप्न पडतात तरी कशी असा प्रश्न साताऱ्यातील युवकांना पडला आहे स्वतःचे कर्तुत्व शून्य,दिसेल त्या जागेवर प्लॉटिंग करून भली मोठी इमारत उभी करणे हाच धंदा असणारा जर लोकसभेच्या विमानात बसण्याची स्वप्न बघत असेल तर एक मोठे जिल्ह्यातील आश्चर्यच म्हणावे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे
लोकप्रतिनिधी कसा असावा युवकांसाठी व समाजासाठी काम करणारा असावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील युवक वर्ग करत aahe मात्र ज्यांनी युवकांच्या तोंडातील घास पळूवन आपली भली मोठी इमारत उभी केली असे लोकप्रतिनिधी दिल्लीच्या विमानात बसण्याची स्वप्न बघत असतील तर यांना वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचे युवक वर्ग सध्या बोलत आहे





