पिंपोडे बुद्रुक मध्ये अवैद्य मटका जोमात वाठार पोलिसांचे दुर्लक्ष

302
Adv

पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
उत्तर कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक वाघोली याठिकाणी अवैद्य मटके बरोबर हातभट्टी जोमात सुरू असतानाही पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आम्ही बीट अंमलदार हे हप्ता मिळत असल्याने अशा अवैध धंद्यावर कारवाई करताना दिसून येत नाहीत सध्या वाठार स्टेशन पोलिस ठाण्यांतर्गत सत्तेचा गावांचा समावेश आहे परंतु वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने सत्तेच्या गावाला चिमणी एक करी पोलीस कर्मचारी असावं त्याच बरोबर हे देखील पोलीस पाटलाला हाताला धरून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत हे वास्तव नाकारता येत नाही वाठार स्टेशन ठाण्याची सपोनि यांनी आत्तापर्यंत किती कारवाई केली त्याच बरोबर वाठार स्टेशन पोलीस ठाणे मध्ये अनेक पक्ष करीत असतात मात्र याबाबत वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि मीडियापासून बातमी लपवत आहेत याबाबत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख यांनी लक्ष घालावे आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायाला न्याय द्यावा अशी अपेक्षा जनता करीत आहेत

‌ वाठार स्टेशन हे नावापुरती आहे का असा संतप्त सवाल जनतेमधून केला जात आहे त्याच बरोबर राजकीय पुढारी मला हाताला धरून चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार वाठार स्टेशन पोलीस ठाणे मध्ये होत आहे याबाबत नागरिक पोलिसांच्या विरोधात कसलीही तक्रार करीत नाहीत याचा फायदा स्टेशनचे सपोनि आमदार आणि पोलीस पाटील हे घेतो आहेत असे अनेक उदाहरणे आहेत वाठार स्टेशन पोलिसांनी ती सिद्ध करून दाखवावी अशी जनतेमधून मागणी होत आहे शासनाने जनतेचे सेवक म्हणून वाठार स्टेशन येथे पोलीस ठाणे केले आहे त्याच बरोबर प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटलाची नियुक्ती केली आहे एवढेच नव्हे तर 15 ऑगस्ट या दिवशी तंटामुक्ती समितीची निवड केली आहे परंतु तंटामुक्ती समिती हे कुणाला नाही देतात याचा विचार आज पर्यंत झाला आहे का असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे रद्द करा आमच्या मिटवण्याची तंटामुक्ती समिती गावात पंकीला होत आहेत दे दान सुटे गिरान चोरला सामील होतात आणि हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे वाठार स्टेशनचे सपोनि बोंबले यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याचा प्रश्न मीडियाला लेकी सांगावे अन्यथा खुर्च्या खाली करा गोरगरिबांच्या संसार धुळीस मिळवू नका शासनाने तुम्हाला जे पद दिले आहे त्याचा चांगला वापर करणे ही जनतेची अपेक्षा आहे

Adv