कोरेगावातील आजचा गुलाल निसर्गाला ही अमान्य. ही पोस्ट होतीय वहायरल

169
Adv

राष्ट्रवादी चे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपला कोरेगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी गुलाल ची उधळण केली सायंकाळच्या सुमारास पाऊस बरसलयाने. आजचा गुलाल निसर्गाला ही अमान्य अशी पोस्ट सोशल मीडीया वर व्हायरल झाल्याचे दिसून आले. .

आगामी काळात कोरेगाव मतदार संघातील प्रचार हा बघण्यासारखा असेल हे नक्की

Adv