Wednesday, September 9, 2026
spot_img
Home Satara District कार्यकर्त्यांनो यातून काही तरी शिका

कार्यकर्त्यांनो यातून काही तरी शिका

161
Adv

निवडणूक म्हंटल की आपण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं साधं तोंड ही पाहत नाही.बोलणं तर लांब पण कार्यकर्त्यांनो जरा हा फोटो नीट पहा हे आपल्या महाराष्ट्रातील खासदार आहेत.

वैचारिक विरोध ठीक आहे पण त्याचा वयक्तिक जीवनात काय उपयोग आहे का? पहा यांचे पक्ष वेगवेगळे विचार धारा वेगवेगळ्या परंतु त्यांनी त्याचा त्यांच्या वयक्तिक आयुष्यावर काही परिणाम करून घेतला आहे का? नाही ना राजकारण  करा परंतु राजकारणात राजकारण्यांना आपला वापर करू देऊ नका.पक्ष निष्ठतेचे दिवस कधीच इतिहास जमा झाले आहेत.

निवडणूक संपली की सगळं विसरून जातात परंतु तूम्ही मात्र राग तसाच मनात धरून ठेवत असता. एका गावात, एका गल्लीत राहून ही कित्येक वर्षे तुम्ही एकमेकांशी बोलत ही नाहीत. विचार करा राजकारण हे फक्त तेवढ्या पुरत मर्यादित ठेवा.

Adv