छत्रपतींचा पुतळा हटवला सेनेला ‘छत्रपती’ जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस ?

101
Adv

मध्य प्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा बुलडोझरने पाडण्यावरून आता महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या बाबत महाराष्ट्र भाजपने अधिकृत ट्वीटर अकाउंट वर एक व्हीडीओ शअर केला आहे.

यात भाजप म्हणतय, ‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले ‘प्रेम’ दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?

Adv