Saturday, July 25, 2026
spot_img
Home Maharashtra नरेंद्र पाटील यांचा महामंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा

नरेंद्र पाटील यांचा महामंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा

137
Adv

महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले सर्व महामंडळ बरखास्त केल्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासन या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करून माननीय जिल्हाधिकारी बँकेचे प्रमुख यांच्याशी बैठका करून अंदाजे 11525 तरुणांना 550 कोटी रुपये एवढ्या कर्जचे बँकेमार्फत कर्जाचे वितरण केले असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली

Adv