माढ्यात विद्यमान खासदारांना विरोध कशी होणार भाजपा 400 पार

287
Adv

पश्चिम महाराष्ट्रातील माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना स्वतःचा भारतीय जनता पार्टी पक्ष महायुतीचा विरोध वाढल्याने भारतीय जनता पार्टी आपकी बार 400 पार कशी होणार असे चित्र निर्माण झाले आहे

लोकसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माढा लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पार्टीसह महायुतीचा वाढता विरोध पाहता भारतीय जनता पार्टी आपकी बार 400 कशी होणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सांगितले की आपकी बार 400 पार उमेदवार जिंकून लोकसभेत ऐतिहासिक विजय मिळवणार मात्र विद्यमान खासदारांनाच जर मतदारसंघातून विरोध होत असेल तर 400 उमेदवार निवडून येणार कसे असा प्रश्न जनतेला पडला असून येणाऱ्या काळात माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलला तरच अबकी बार 400 पार मध्ये माढा मतदारसंघाचा नंबर लागू शकतो

Adv