अमर दादा जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

199
Adv

अमर दादा जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी नुकताच संपन्न झाला यावेळी त्यांच्या निवासस्थानी मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती

अमर दादा जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने नुकताच संपन्न झाला एहसास मतिमंद शाळेत भोजन व फळाचे वाटप अमर दादा मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले दरवर्षीप्रमाणे सामाजिक भान राखून अमर दादा मित्र समूह वाढदिवस साजरा करत असतो गोरगरिबांना कशी मदत होईल असे वर्षभर उपक्रम अमर दादा मित्र समूह राबवत असतो

या उपक्रमा वेळी वनराज जाधव , वीरेंद्र जाधव युवा नेते संग्राम बर्गे, बांधकाम व्यवसायिक मनीष घोरपडे, विकी पाटील गणेश जाधव सौरभ सुपेकर कौस्तुभ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

Adv