नगरसेवक adv. d g बनकर यांनी जागवल्या बाळराजेंच्या आठवणी

819
Adv

खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष अॅड दत्ता बनकर यांनी औंध शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन श्रीमंत भगवंतराव पंतप्रतिनिधी उर्फ बाळराजे यांची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केले आहे 28 वर्षापूर्वी एका दुर्दैवी अपघातात बाळराजे यांचे निधन झाले त्या पुण्यतिथी निमित्त अॅड बनकर यांनी बाळ राजे यांच्यासमवेत असणारे छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांना एक प्रकारचे आदरांजली वाहिली गेल्या पाच वर्षात सातारा पालिकेतील सातारा विकास आघाडीच्या वाटचालीत खासदार श्री छ उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक नगरसेवक दत्ता बनकर यांचे मोठे योगदान राहिले आहे

शहराच्या राजकारणाचा व नगरपालिका अधिनियम यांचा अचूक अभ्यास यामुळे बनकर यांनी विरोधकांना पालिकेत कधी डोईजड होऊ दिले नाही खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सोहळा यामध्ये बनकर यांची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली मात्र सोशल मीडियावर सोमवारी औंध शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन श्रीमंत भगवंतराव पंतप्रतिनिधी उर्फ बाळराजे यांच्यासोबत चे स्वतःचे छायाचित्र बनकर साहेबां यांनी प्रसिद्ध केले याची साताऱ्याच्या वर्तुळात राजकीय चर्चा झाली एका अनौपचारिक भेटीमध्ये बनकर साहेब दिवंगत बाळराजे यांना बंदुक देत आहेत असे छायाचित्र प्रसिद्ध झाले 28 वर्षापूर्वी पुणे येथे आजच्याच दिवशी बाळराजे यांचे अपघाती निधन झाले होते त्या हळव्या जखमेची आठवण बनकर साहेब यांनी पुन्हा सोशल मीडियावर जिवंत केली अॅड दत्ता बनकर यांचा औंधच्या राजघराण्याशी सुद्धा तितकाच जिव्हाळ्याचा संबंध आहे बाळराजे पंतप्रतिनिधी आणि नगरसेवक बनकर यांचे खूपच स्नेहपूर्ण संबंध होते आजही आमचा राजघराण्याचा विषय निघाला की नगरसेवक श्री बनकर साहेब यांचा उत्साह पाहण्या सारखा असतो त्यामुळेच सोशल मीडियावर दिवंगत बाळाजी यांची बनकर यांनी 28 व्या पुण्यतिथी निमित्त काढलेली आठवण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली

Adv